• Empower
  • Enable
  • Enrich

या संबंध वाढवूया!

Please Wait...


Paint Supplies & Equipments for Contractors (Marathi)

ईसंबंध विषयी माहिती

थेट संपर्क करण्याचे प्रभावी माध्यम

कंत्राटदार हे पेंटिंग व्यवसायाचे केंद्रबिंदू आहेत. ई-संबंध हा कंत्राटदारांना विविध पातळ्यांवर व्यवसाय वाढवता यावा याकरता त्यांना वेगवेगळ्या साधनांद्वारे आपले पेंटचे साहित्य मागवता यावे याकरता, आगाऊ मागणी करण्यासाठी आणि वस्तु जागेवर पोहोचवण्यासाठी बर्जर पेंटने घेतलेला पुढाकार आहे.

तुम्ही ईसंबंध का वापरावे?

पारदर्शक किंमत

उत्पादनांच्या पारदर्शक किंमती मला ग्राहकांचा विश्वास मिळवण्यास मदत करतात.” शिवाय मी एकाच वेळी विविध उत्पादनांच्या श्रेणीसाठी किंमती पाहून माझ्या खर्चासाठी अधिक चांगले नियोजन करू शकतो।

Rahul Lokhande

- राहुल लोखंडे

सुविधा

कोणत्याही ठिकाणाहून साहित्य मागवून/ पैसे भरून माझ्या प्रकल्पाच्या ठिकाणी सामान मिळवण्याच्या सुविधेमुळे माझ्या वेळेची बचत होते. याचमुळे मला माझे काम जलदरित्या संपवण्यावर लक्ष केंद्रित करता येते त्याचबरोबर जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला देता येतो।

Rajendra

- राजेंद्र

सूट/फायदे

आकर्षक सूट आणि ऑफर मिळाल्याने मला माझ्या प्रकल्पामध्ये अधिक फायदा मिळवता येतो. तसेच, प्रशिक्षण कार्यक्रम उच्च दर्जाचे फिनिशिंग प्रदान करण्याच्या माझ्या कार्यसंघाच्या क्षमतेत सुधारणा करण्यास मदत करतात।

Suraj Loni

- सुरज लोणी

कर्जाची सुविधा

सोप्या पद्धतीने कर्ज मिळाल्याने मला एकाच वेळी अनेक प्रकल्प सहजरित्या हाताळता येतात।

Suraj Rodde

- सुरज रोड्डे

आकर्षक फायदे मिळवा!

*नियम आणि अटी लागू

esambandh

मग वाट कसली पाहताय, watch

आजच आमच्या
ई- संबंध कार्यक्रमाचा लाभ घ्या!

Get Started